बँकेचे व्याजदर पत्रक

सोपे आणि सुलभ आकर्षक व्याजदर

कर्जाचा प्रकार व्याजदर
सोनेतारण कर्ज
०८.५० %
गृह कर्ज
१०.०० %
शैक्षणिक कर्ज
१२.०० %
शेतकरी व बागायतदारांसाठी विशेष कर्ज योजना
११.०० %
वैद्यकीय व्यवसाय कर्ज
१२.०० %
वाहन कर्ज
१०.०० %
कलम ४९ अन्वये
१२.०० %
इतर सर्व तारणी कर्जासाठी व्याजदर
१२.०० %
इतर सर्व विनातारणी कर्जासाठी व्याजदर
रु ५० हजारापर्यंत
१३.०० %
रु ५० हजाराचे वरील
१४.०० %
व्यावसायिकांसाठी ओव्हरड्राफ्ट कर्ज सुविधा व्याजदर
इस्टेट तारण
१२.०० %
सोने तारण, राष्ट्रीय बचत रोखे व विमा पॉलीसी तारणावर
१२.०० %
ठेव कालावधी व्याजदर
१४ ते २९ दिवसांकरिता
५.०० %
३० दिवस ते १८० दिवस
६.०० %
१८१ दिवस ते ३६४ दिवस
७.०० %
१ वर्ष व त्यावरील
७.१० %

आमच्याशी संपर्क साधा

आम्ही तुम्हाला लवकर प्रतिसाद देऊ.

  जलद आणि सोपी अर्ज प्रक्रीया

  01

  अर्ज

  प्रथम आपल्याला हव्या असलेल्या रकमेसाठी अर्ज करु.

  02

  मुल्यमापन

  बँक अर्ज लागु केल्यानंतर ते त्यांच्या गरजेचे मुल्यमापन करतील.

  03

  कर्ज मंजुरी

  मुल्यमापन पुर्ण केल्यानंतर बँक कर्ज मंजुर करेल.