विश्वासार्हता हाच ध्यास | पारदर्शकता हा आमचा व्यवहार |
सहकार्याची धरूया कास | सहकार्यातुन करुया आपला विकास |
आम्ही देतो ह्या सुविधा
रेवदंडा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि., रेवदंडा ATM मशीन, ATM कार्ड, POS व्यवहार, डिपॉझिट लॉकर, NEFT/RTGS, Paytm QR कोड, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती विमा योजना वैयक्तिक चेकबुक, SMS सेवा या सेवा देते.
ATM
ATM & POS
ATM कार्ड वापरून तुम्ही इतर कोणत्याही बँकेच्या ATM मधून तुमच्या स्वत:च्या खात्यातून पैसे काढू शकता तसेच कॅशलेस व्यवहार करू शकता.
Deposit Lockers
दि रेवदंडा को – ऑपरेटिव्ह अर्बन बॅंक लि., रेवदंडा तुम्हाला सेफ डिपॉझिट लॉकर सुविधा देते ज्याचा उपयोग तुमची महत्त्वाची कागदपत्रे, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी करता येतो.
NEFT/RTGS
NEFT प्रणाली ही कोणत्याही NEFT सक्षम बँकेच्या शाखेतून इतर कोणत्याही NEFT सक्षम बँकेच्या शाखेत निधी हस्तांतरित करणे सुलभ करण्यासाठी देशव्यापी निधी हस्तांतरण प्रणाली आहे.
QR Code
अडचण-मुक्त कॅशलेस पेमेंट करण्यासाठी Paytm किंवा UPI QR कोड स्कॅन करा… पेटीएम क्यूआर कोड स्कॅनर हा सर्वात वेगवान आणि सर्वात सोपा QR Code Scanner आहे.
कर्ज योजना
सोनेतारण
कर्ज सुविधा
०८.५० %
गृह
कर्ज सुविधा
१०.०० %
शैक्षणिक
कर्ज सुविधा
१२.०० %
आमच्याशी संपर्क साधा
आम्ही तुम्हाला लवकर प्रतिसाद देऊ.
जलद आणि सोपी अर्ज प्रक्रीया
01
अर्ज
प्रथम आपल्याला हव्या असलेल्या रकमेसाठी अर्ज करु.
02
मुल्यमापन
बँक अर्ज लागु केल्यानंतर ते त्यांच्या गरजेचे मुल्यमापन करतील.
03
कर्ज मंजुरी
मुल्यमापन पुर्ण केल्यानंतर बँक कर्ज मंजुर करेल.